00

Days

00

Hours

00

Minutes

00

Seconds

This content will be shown when counting finish

फेसबुकवर जाहिरात करणे.

लिड्स मॅनेजमेंटसाठी CRM.

लिड्सला कस्टमरमध्ये Convert करण्यासाठी WhatsApp automation.

 हे सर्व एकाच ठिकाणी ' Spire Digital Marketing '

         कालावधी 

    २ तास 

दिनांक 

१६/०२/२०२५

 भाषा 

     मराठी 

वेळ.  सायं.

 ७:00 ते ९:00

शिवाजी शिंदे 
                        (डिजिटल मार्केटिंग कोच)
   Spire Technology,Pune

Facebook Marketing :- 

           तुमच्या व्यवसायाच्या growth साठी फेसबुक मार्केटिंग खूप महत्त्वाचे आहे कारण तुमच्या भागामध्ये आणि जगभरामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सर्वात जास्त active users आहेत. यामुळे तुम्हाला तुमच्या टार्गेटेड ग्राहकांपर्यंत सहज पोहचता येते हे आपण जाणताच, परंतु फेसबुकवरती जाहिरात कशी करावी याच्या सखोल ज्ञाना अभावी जर आपण ती करू शकत नसाल आणि डिजिटल मार्केटिंग एजन्सीचे चार्जेस तुम्हाला जास्त वाटत असतील तर...... 
          काळजी करू नका आता तुम्ही केवळ एका ओळीमध्ये AI तंत्रज्ञानाला माहिती देऊन तुम्ही संपूर्ण फेसबुकची जाहिरात एका मिनिटात तयार करू शकता आणि पब्लिस सुद्धा  करू शकता. अहो कसे म्हणून काय विचारता.......

             या मग वेबिनारला. लगेच खालील बटनवर क्लिक करून तुमचे सिट बुक करा. 

Website / Landing Page :-

               व्यवसायाच्या वाढीसाठी जाहिरात करणे महत्त्वाची आहेच परंतु आपल्या व्यवसायाची सविस्तर माहिती ग्राहकापर्यंत पोहोचणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. एका छोट्याशा जाहिरातीमधून आपण ग्राहकांना आपल्याकडे असणाऱ्या सर्व products आणि services बद्दल सविस्तर माहिती देऊ शकत नाही. यासाठी आपल्या व्यवसायाची एखादी वेबसाईट किंवा लँडिग पेज असणे गरजेचे नाही तर सक्तीचे आहे......काय म्हणता म्हणता वेबसाईटसाठी खूप खर्च येतो.       
             नाही मित्रांनो मुळीच नाही.अहो फक्त वेबिनारला या ......... नंतर तुम्हीच मला म्हणाल वेबसाईट एवढ्या स्वस्तात कशी तयार करता येते? अहो खर आहे हे!



                  याची सत्येता तपासण्यासाठी खालील बटनवर क्लिक करून आजच तुमचा प्रवेश निश्चित करा.

CRM :-

     कुठलाही व्यवसाय जलद गतीने वाढवण्यासाठी CRM (Customer Relationship Management) वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण CRM मुळे ग्राहकांशी जलद आणि योग्य संवाद साधने सहज शक्य होते. तुमचा प्रत्येक लीड्स बरोबर झालेला संवाद याचे रेकॉर्ड ठेवता येते आणि त्यांच्या बरोबर प्रभावी संवाद साधून त्यांना ग्राहकामध्ये रुपांतरीत करता येते.
       आणि मित्रांनो आपण आपल्या व्यवसायाच्या प्रगतीचा अचूक आढावा घेऊ शकतो. तुमच्याकडे किती लीड्स आले, किती convert झाले, किती लोकांचा फॉलो घेणे आहे, किती पैसे येऊ शकतात आणि किती लोकांनी आपले products किंवा services घेतले किंवा घेतले नाही याचा मागोवा घेता येतो. अहो CRM च्या प्रभावी वापरामुळे तुम्हाला तुमच्या sale प्रोसेस मध्ये काय कमतरता आहे आणि आपल्याला sale वाढवण्यासाठी काय केले पाहिजे ते लक्षात येते.
      मित्रांनो खरच तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवयाचा असेल तर हे वेबिणार चुकवू नका. खालील बटनवर क्लिक करून तुमचा प्रवेश निश्चित करा.

WhatsApp automation :-

           ग्राहकांसोबत तत्काळ संवाद साधणे ,ग्राहकांच्या प्रश्नाचे उत्तरे तत्परतेने देणे आणि सर्व ग्राहकांबरोबर चांगले संबध निर्माण करणे यासाठी WhatsApp automation ची गरज पडते. मित्रांनो आता तुमचे whatsapp २४ x ७ तुमचा व्यवसाय वाढीसाठी तुम्हाला मदत करणार आहे. नवीन लीड्सला तुमचे products आणि services याविषयी नियमित मेसेज पाठवणे , जुन्या ग्राहकांना वेगवेगळे सण किंवा तिथी तसेच वाढदिवस यांच्या शुभेच्छा पाठवणे, पेमेंट रिमाइंडर,काही गोष्टींचे अपडेट पाठवणे या सर्व गोष्टी तुम्ही automation मधून करू शकता.
       मित्रांनो तुमचे WhatsApp आता तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करणार आहे.
           काय?........ विश्वास बसत नाही. म्हणून तर सांगत आहे खालील बटनवर क्लिक करा आणि वेबिनारला नक्की उपस्थित रहा.

Rating

Spire Technology

Office No-91, D Wing, KK Market, Dhankawadi, Pune 

Website :- www.spiretechnology.in

email:- spiretech2018@gmail.com

Mobile :- 7744916699

00

Days

00

Hours

00

Minutes

00

Seconds

This content will be shown when counting finish